
कोल्हापूर: विदर्भवादी श्री हरी अणेंचा शिवसेनेने पुतळा जाळला .महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला प्रतिकात्मक पुतळा जाळून केला शिवसेनेने निषेध. संयुक्त महाराष्ट्र राहिलाच पाहिजे शिवसेनेची ठाम भूमिका आहे.यावेळी महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्या लोकांची गय केली जाणार नाही असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सुनावले.
Leave a Reply