धार्मिक वातावरणात कुंकु मार्चन सोहळा संपन्न

 

कोल्हापुर :आज महालक्ष्मी मंदिरात श्रावण मास निमित्त कुंकू मार्चन कार्यक्रम अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.धार्मिक आणि परंपरा जोपासत माहिलानी कुंकु मार्चन केले.IMG-20160826-WA0005 या मध्ये साधारण 200 हुन अधिक महिला पारंपरिक वेषभूशेत सहभागी झालेल्या होत्या.तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होत्या.दुपारी 2 ते 4 या वेळेत मंदिरातील गरुड मंडप येथे हा सोहळा पार पडला. यावेळी अंजना पाटील, स्वाती काळे, सीमा शिंदे, अंबाला ,ज्योती जाधव, रंजना शिर्के, शशिकला साळोखे, स्वाती मोरे पुष्पा पाटील, सुधा मेंच व प्रत्येक भागातील महिला एकूण दोनशे ते तीनशे महिला हजर होत्या. सर्व नियोजन जिल्हा अध्यक्षा संगीता खाडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!