
कोल्हापुर : आज पानसरे हत्येतील दुसरा संशयित आरोपी डॉ.वीरेंद्रसिंह तावडे याला न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी तावडेच्या पोलीस कोठडीत आठ दिवसांची वाढ करण्यात आली. १६ सप्टेंबरपर्यत त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत.
पानसरे हत्येतील संशयित समीर गायकवाड, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्यानंतर तिसरा संशयित सनातनचा साधक आणि वीरेंद्र तावडेचा साथीदार विनय पवार याला पोलिसांनी आरोपी केले आहे.आता 16 तरखेकड़े सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Leave a Reply