कोल्हापूर :- जिल्हयातील नऊ नगरपरिषदांसाठी आज सकाळी 7.30 वाजता मतदानास प्रारंभ झाला. 472 मतदान केंद्रावर सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 79.39 टक्के मतदान झाले.
नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी जिल्हयातील 472 मतदान केंद्रावर एकूण 3 लाख 62 हजार 376 पैकी 2 लाख 87 हजार 709 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सकाळी 7.30 वाजल्यापासूनच जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रातील मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली होती.
अक्र. नगरपरिषदेचे नाव एकूण सिट्स एकूण प्रभाग एकूण मतदान केंद्रे एकूण पुरुष मतदार एकूण स्त्री मतदार अन्य मतदार एकूण मतदार
1 इचलकरंजी 62 31 274 114588 105225 53 219866
2 जयसिंगपूर 24 12 51 20508 20226 — 40734
3 कुरुंदवाड 17 8 26 9651 9516 — 19167
4 वडगांव 17 8 27 10112 9872 2 19986
5 मलकापूर 17 8 9 2329 2359 — 4688
6 पन्हाळा 17 8 8 1300 1397 — 2697
7 कागल 20 10 32 11848 12043 — 23891
8 मुरगूड 17 8 17 4597 4852 1 9450
9 गडहिंग्लज 17 8 28 10854 11043 — 21897
एकूण 208 101 472 185787 176533 56 362376
सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत झालेले मतदान
अक्र. नगरपरिषदेचे नाव झालेले मतदान
पुरुष झालेले मतदान
स्त्री झालेले मतदान
अन्य एकूण झालेले मतदान टक्केवारी
1 इचलकरंजी 88515 80051 — 168566 76.67
2 जयसिंगपूर 16011 15624 — 31635 77.66
3 कुरुंदवाड 8326 8113 — 16439 85.8
4 वडगांव 8896 8608 2 17506 87.59
5 मलकापूर 2031 2016 — 4047 86.32
6 पन्हाळा 1218 1286 — 2504 92.84
7 कागल 10571 10338 — 20909 87.51
8 मुरगूड 4178 4339 1 8518 90.13
9 गडहिंग्लज 8744 8637 — 17381 79.37
एकूण 148617 139089 3 287709 79.39
Leave a Reply