कोल्हापूर : निवडणूक निकालाने कोल्हापुरातील संपूर्ण राजकीय समीकरणच बदलून टाकले.एकीकडे आघाडी सरकार येणार आणि कॉंग्रेसचा महापौर होणार यात कॉंग्रेसच्या प्रभाग क्रमांक ६ मधून निवडणूक जिंकलेल्या स्वाती यवलुजे यांचे नाव महापौरपदासाठी सध्या जोरदार चर्चेत आहे.तर चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपचाच महापौर होणार असे वक्तव्य ठामपणे केल्याने १६ नोव्हेंबरकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.अपक्ष उमेदवारांनी तर आधीच कॉंग्रेसची कास धरलीय त्यामुळे दिवाळीत यंदा खूप मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळणार हे नक्की.
Leave a Reply