
कोल्हापूर: जिल्हा परिषदेतील प्रभारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाळासाहेब भीमराव पाटील आणि वरिष्ठ सहाय्यक सचिन चंद्रकांत कोळी यांनी अनुक्रमे ३० हजार आणि २० हजार रुपयांची मागणी केली आणि ती स्वीकारल्याने आज लचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
सविस्तर माहितीनुसार कराटे प्रशिक्षक राजेंद्र केसरकर यांच्याकडे ३० लाख रुपयांचा चेक काढण्यासाठी वारंवार पैशाची मागणी केली होती.त्यामुळे केसरकर यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून सदर कारवाई पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे,प्रसाद हसबनीस,उपाधीक्षक राजेश गवळी,निरीक्षक सुनील वायदंडे,प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
Leave a Reply