
वाॅशिंगटन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही आता भारतीय संस्कृती आणि सण तसेच परंपरा याची ओढ वाटू लागली आहे. आपला देश सोडून नोकरीनिमित्त राहिलेल्या भारतीयांसाठी त्यांनी दिवाळी गिफ्ट दिली आहे.ती म्हणजे दिवाळीनिमित्त ‘ नॅशनल हॉलिडे ‘. ओबामा यांनी त्यासंबंधीचे बिल पास करून दिवाळीची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली.यामुळे फक्त भारतीयाच नाहीत तर अमेरिकेतील लोकही दिवाळी साजरी करणार हे नक्की.
Leave a Reply