
नवी दिल्ली : इंटरनेट विश्वातील आघाडीचे सर्चइंजिन असणारे गुगल या कंपनीने आपल्या सर्चइंजिन लोगोमध्ये बदल केला आहे. सध्याचा दिसणारा नवीन लोगो हा अधिक उठावदार व “सॅनसेरिफ‘ फॉंटमध्ये आहे. १९९७ पासून आत्तापर्यंत गुगलने सातवेळा लोगोमध्ये बदल केला आहे. १९९७, ९८, ९९, २०१०, २०१३, २०१५ या अशा पद्धतीने दोन तीन वर्षातून बदल केला गेला आहे.
Leave a Reply