
मुंबई : राजश्री प्रॉडक्शन चा प्रेम रतन धन पायो दिवाळीनिमित प्रदर्शित झाला. या चित्रपटाने एका दिवसात 40 कोटिंचा गल्ला जमविला. पुन्हा एकदा सूरज बडजात्या यांचे दिग्दर्शन आणि सलमान खान यांचे मिश्रण हिट ठरले. तर बिग बजेट हिंदी चित्रपटास बिग बजेट मराठी चित्रपट कट्यार काळजात घुसली याने जोरदार टक्कर दिलीय.हाही उत्कृष्ट चित्रपट ठरलाय. सुबोध भावे यांचे पाहिले दिग्दर्शन हिट ठरले आहे. दमदार अभिनय उत्कृष्ट मांडणी, सुरैल संगीत यामुळे हा चित्रपटही हिट ठरलाय. दिवाळीला प्रेक्षकांना उत्कृष्ट चित्रपटांची मेजवानी मिळाली .
Leave a Reply