
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ आज ५३वा वर्धापन दिन साजरा होत आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सकाळी 8.30 ला ध्वजारोहण आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रम होईल. यात गुणवंत विद्यार्थी शिक्षक प्रशासकीय सेवक यानां पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
Leave a Reply