महानगरपालिकेच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

 
कोल्हापूर :-भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त , मंगळवार,  दि.15 ऑगस्ट 2017 रोजी  सकाळी 8.15 वाजता महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सौ.हसिना फरास यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात करण्यात आले.
यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समिती सभापती डॉ. संदिप नेजदार, प्राथमिक शिक्षण समिती सभापती सौ.वनिता देठे, सभागृह नेता प्रविण केसरकर, विरोधी पक्षनेता किरण शिराळे, प्रभाग समिती सभापती सुरेखा शहा, गटनेता सुनिल पाटील, सत्यजित कदम, विजय सुर्यवंशी, नगरसेवक आशिष ढवळे, राजाराम गायकवाड, ईʉार परमार, महेश सावंत, अशोक जाधव, तौफिक मुल्लाणी, अजिक्य चव्हाण, अजित ठाणेकर, संभाजी जाधव, महेश सावंत, संजय मोहिते, नगरसेविका सौ.जयश्री जाधव, सौ.रिना कांबळे, सौ.सविता भालकर, सौ.मेहजबीन सुभेदार, सौ.सुनंदा मोहिते, सौ.रुपाराणी निकम, सौ.अर्चना पागर, सौ.ललिता बारामते, सौ.सरिता मोरे, प्र.उपायुक्त मंगेश शिंदे, प्र.सहाय्यक आयुक्त संजय भोसले, संजय सरनाईक, मुख्य लेखापरिक्षक धनंजय आंदळे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, आरोग्याधिकारी डॉ.अरुण वाडेकर, उपशहर अभियंता एस.के.माने, आर.के. जाधव, हर्षजित घाटगे, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ.विजय पाटील, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कुलच्या मुख्याध्यापिका अंजली जाधव, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!