
कोल्हापूर: महानगरपालिकेच्या वतीने आज विठ्ठल रामजी शिंदे चौकमध्ये राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली. यावेळी महापौर सौ.अिानी रामाणे, उपमहापौर सौ.शमा मुल्ला, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, नगरसेवक विजयसिंह पाटील-खाडे, संतोष गायकवाड, राजू दिंडोर्ले, नगरसेविका सौ.अिानी बारामते, सौ.गीता गुरव, सौ.रुपा निकम, सौ.छाया पवार, सौ.भाग्यश्री शेटके, सौ.सविता घोरपडे, सौ.वृषाली कदम, उपायुक्त विजय खोराटे, ज्ञानेार ढेरे, सहाय्यक आयुक्त उमेश रणदिवे, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, सुनिल मोहिते, अरुण बारामते अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply