ईला भाटे यांची ‘नकुशी’ मध्ये  एंट्री

 

गेली तीन दशकं चित्रपट, टीव्ही मालिका आणि नाटकांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेल्याज्येष्ठ अभिनेत्री ईला भाटे यांनी आता स्टार प्रवाहच्या नकुशी या लोकप्रिय मालिकेत एंट्री घेतलीआहे. या मालिकेत त्या सौरभची आई, महाविद्या या भूमिकेत दिसणार आहेत. आपल्या उत्तमअभिनयानं ही भूमिका त्या नक्कीच खुलावतील यात शंका नाही.रंगभूमीवर ईला भाटे यांची अपराधी, तुझे आहे तुजपाशी, बॅरिस्टर, कथा, यू टर्न अशी अनेक नाटकंगाजली आहेत. तर टेलिव्हिजनमध्येही त्यांनी अनेक मालिका केल्यात आहेत. दामिनी, घरकुल,अग्निहोत्र अशा अनेक मालिकांतील त्यांच्या अभिनयाला दाद मिळाली आहे. आपल्या प्रगल्भअभिनयानं त्यांनी स्वतःचा असा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. स्टार प्रवाहच्या ‘नकुशी’ यालोकप्रिय मालिकेत त्यांची एंट्री नक्कीच लक्षवेधी ठरणार आहे.महाविद्या ही नकुशी मालिकेतील महत्त्वाची भूमिका आहे. सौरभ आणि नकुशी यांच्या लग्नातत्यांनीच मोडता घातला होता. आता सौरभ आणि नकुशी यांच्या नात्याबाबत त्या काय भूमिकाघेतात याची उत्सुकता निर्माण झाली आहे. ईला भाटे यांच्या दमदार अभिनयासाठी नक्की पहा’नकुशी’ सोमवार ते शनिवार रात्री ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर !गेली तीन दशकं चित्रपट, टीव्ही मालिका आणि नाटकांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेल्याज्येष्ठ अभिनेत्री ईला भाटे यांनी आता स्टार प्रवाहच्या नकुशी या लोकप्रिय मालिकेत एंट्री घेतलीआहे. या मालिकेत त्या सौरभची आई, महाविद्या या भूमिकेत दिसणार आहेत. आपल्या उत्तमअभिनयानं ही भूमिका त्या नक्कीच खुलावतील यात शंका नाही.रंगभूमीवर ईला भाटे यांची अपराधी, तुझे आहे तुजपाशी, बॅरिस्टर, कथा, यू टर्न अशी अनेक नाटकंगाजली आहेत. तर टेलिव्हिजनमध्येही त्यांनी अनेक मालिका केल्यात आहेत. दामिनी, घरकुल,अग्निहोत्र अशा अनेक मालिकांतील त्यांच्या अभिनयाला दाद मिळाली आहे. आपल्या प्रगल्भअभिनयानं त्यांनी स्वतःचा असा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. स्टार प्रवाहच्या ‘नकुशी’ यालोकप्रिय मालिकेत त्यांची एंट्री नक्कीच लक्षवेधी ठरणार आहे.महाविद्या ही नकुशी मालिकेतील महत्त्वाची भूमिका आहे. सौरभ आणि नकुशी यांच्या लग्नातत्यांनीच मोडता घातला होता. आता सौरभ आणि नकुशी यांच्या नात्याबाबत त्या काय भूमिकाघेतात याची उत्सुकता निर्माण झाली आहे. ईला भाटे यांच्या दमदार अभिनयासाठी नक्की पहा’नकुशी’ सोमवार ते शनिवार रात्री ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर !

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!