
कोल्हापूर: महानगरपालिकेच्या नुतन महापौर सौ.अश्विनी रामाणे आणि नुतन उपमहापौर सौ.शमा मुल्ला यांनी आज त्यांच्या महापालिकेतील कार्यालयात सौ.प्रतिमा सतेज पाटील यांच्या हस्ते फित कापून प्रवेश केला. यावेळी सायरा मुश्रीफ, नबीला मुश्रीफ, उपमहापौर सौ.शमा मुल्ला, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, गटनेता शारंगधर देशमुख, सुनील पाटील, नियाज खान, राष्ट्रीय कॉग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर, उपायुक्त विजय खोराटे, ज्ञानेार ढेरे, सहाय्यक आयुक्त उमेश रणदिवे, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, अमर रामाणे, रामचंद्र भोगम, सागर भोगम, रामाणे कुटूंबीय, नगरसेवक/नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply