
मुंबई : सुबोध भावे दिग्दर्शित कट्यार काळजात घुसली या मराठी चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून तब्बल ७ कोटी १२ लाख रुपयांचा बॉक्स ऑफिसवर गल्ला जमविला.दिवाळी पाडव्यादिवाशी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. संपूर्ण चित्रपट शास्त्रीय संगीतावर आधारित होता.त्याच दिवशी बिग बजेट फिल्म प्रेम रतन धन पायो रिलीज होऊनही मराठी प्रेक्षकांनी कट्यार ला पसंती दिली.यावरून मराठी चित्रपटांची झेपही आता करोडोंच्या घरात गेली आहे.आणि चित्रपटांचा दर्जा किती सुधरला आहे.हे दिसते.
Leave a Reply