
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी नगरसेवक संभाजी जाधव यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र महापौर सौ.अश्वीनी रामाणे यांनी दिले. यावेळी गटनेता शारंगधर देशमुख, नगरसेवक सुभाष बुचडे, अर्जुन माने, राहूल माने, नगरसेविका सौ.मनिषा कुंभार, सौ.वृषाली कदम, सौ.उमा बनछोडे आदी उपस्थित होते.
Leave a Reply