
कोल्हापूर :संविधान दिनानिमित्त महानगरपालिकेच्यावतीने आज विठ्ठल रामजी शिंदे चौकामध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिकपणे वाचन करण्यात आले. यावेळी महापौर सौ.अश्वीनी रामाणे, उपमहापौर सौ.शमा मुल्ला, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, नगरसेविका सौ.शोभा कवाळे, उपआयुक्त विजय खोराटे, सहाय्यक आयुक्त उमेश रणदिवे, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply