
कोल्हापूर : छ. राजाराम महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज व्हिनस कॉर्नर येथील छ. राजाराम महाराज यांच्या पुतळयास महापौर सौ.अश्वीनी रामाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपमहापौर सौ.शमा मुल्ला, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, कनिष्ठ अभियंता मिलिंद जाधव, कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते
Leave a Reply