
कोल्हापुर : शिवाजी विद्यापीठा च्या सिनेट वर पर्यावरण क्षेत्रातील पदावर राज्यपालानी आनिल चौगुले यांची नियुक्ति केल्याचे पत्र कुलगुरु ड़ॉ देवानंद शिंदे यानी दिले
गेली 25 वर्षे निसर्ग मित्र च्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्या बरोबरच वृक्ष प्राधिकरण ,जैव विविधता मंडल,जिल्हा पर्यावरण समिती चे सदस्य म्हणून ते कार्यरत् आहेत
निर्माल्य मूर्ती दान,बी संकलन,नैसर्गिक रंग दिलेल्या मूर्ति,वनस्पतिजन्य रंग निर्मिति,रानभाज्या,देवराइ चा अभ्यास,खत निर्मिति,सौंर ऊर्जा साधने निर्मिती अशा अनेक पर्यावरण पूरक कामात त्यांचा मोलाचा सहभाग आहेवृक्ष तोड़ ,प्रदूषण,खाण काम विरोधी लढ्यात त्यांचा सहभाग आहे.या कामाची दखल घेवून त्यांची नियुक्ति करण्यात आली
Leave a Reply