
कोल्हापूर: दि.१० ते १४ मे दरम्यान शिवछत्र कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सव कार्यक्रम प्रसिद्धी रथाचे उदघाटन आज मिरजकर तिकटी येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी साईप्रसाद बेकनाळकर, संतोष भिवटे, आशा रेणके आणि कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी लहान मुलांनी छत्रपती शिवराय यांची वेशभूषा केली होती.
Leave a Reply