एसपी मनोज कुमार शर्मा यांची बदली: प्रदीप देशपांडे नवे एसपी December 3, 2015 snadmin Uncategorized 0 कोल्हापूर :कोल्हापूरचे एस. पी. मनोजकुमार शर्मा यांची बृहन्मुम्बई येथिल पोलिस ऊप आयुक्त पदी बदली झाली आहे.बदलीचा आदेश नुकताच गृह खात्याकडून प्राप्त झाला आहे.तर प्रदीप देशपांडे हे कोल्हापुरचे नवे पोलिस अधीक्षक असतील.
Leave a Reply