
कोल्हापूर : विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील अनेक सरकारी शाळांच्या शिक्षकांनी घेतलेल्या सहभागमुळे आज अनेक शाळा बंद ठेवल्याने अनेक शाळांमधे विद्यार्थ्यांचा शुकशुकाट होता. शिक्षक पदे भरावीत, जाचक अटी रद्द कराव्यात,पट संख्या टिकवण्याचे आव्हान, अनुदान मिळावे अशा विविध मागण्यांसाठी शिक्षक संपवार गेले होते. शाळा दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत.
Leave a Reply