
कोल्हापूर : माझी गृह राज्य मंत्री सतेज उर्फ बंटी.डी पाटील यांना अधिकृत उमेदवारी मिळताच महादेवराव महाडिक यांनी बंडखोरी करत आज विधान परिषद निवडणुकीसाठी अपक्ष अर्ज भरला. माझी उमेदवारी ही सर्वपक्षीय आहे आणि जनतेचीही तशीच मागणी असल्याने मी विधानपरिषदसाठी अर्ज भरत आहे अशी महादेवराव महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली.
पुन्हा पाटील विरोधी महाडिक
Leave a Reply