
कोल्हापूर :माजी नगरसेवक नंदकुमार गजगेश्वर याचे आज दुःखद निधन झाले.शिवसेनेकडून त्यांनी 2000 आणि 2005 साली निवडणूक लढविली होती. तसेच विरोधी पक्ष नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांचे वय 57 होते. आज सकाळी 8 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Leave a Reply