
कोल्हापूर : स्वातंत्र्य दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार, दि.15 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 8.15 वाजता महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सौ.शोभा बोंद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात करण्यात आले.
यानंतर शासनाकडून महापालिकेस प्राप्त झालेल्या मोबाईल मेडिकल युनिटच्या गाडीचे उदघाटन महापौर सौ. शोभा बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या गाडीवर आवशक आसणारे डॉक्टरस्, नर्सेस, टेक्निशियनही शासनाकडून पुरवण्यात आलेले आहेत.
यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपमहापौर महेश सावंत, स्थायी समिती सभापती अशिष ढवळे, प्राथमिक शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा, प्रभाग समिती सभापती सौ. माधवी गवंडी, सभागृह नेता दिलीप पोवार, गटनेता सुनिल पाटील, सत्यजित कदम, विजय सुर्यवंशी, नगरसेवक भुपाल शेटे, संजय मोहिते, शेखर कुसाळे, लाला भोसले, श्रावण फडतारे, संभाजी जाधव, नगरसेविका सौ.रिना कांबळे, सौ. उमा बनछोडे, सौ.मेहजबीन सुभेदार, सौ. स्मिता माने, सौ.रुपाराणी निकम, सौ. गीता गुरव, सौ. कविता माने, सौ. अर्चना पागर, प्र.सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, मुख्य लेखापरिक्षक धनंजय आंधळे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, उपशहर अभियंता एस.के.माने, आर.के. जाधव, हर्षजित घाटगे, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ.विजय पाटील, केएमसी कॉलेज प्राचार्य डॉ. सुरेश गवळी, नगरसचिव दिवाकर कारंडे, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कुलच्या मुख्याध्यापिका अंजली जाधव, अदिती ट्रॅकिंग प्रा.लि.चे मॅनेजर रोहन मोहिते, संग्राम सरनोबत, किरण पाटील, रविराज शिंदे, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply