
कोल्हापूर: कोल्हापूर महापालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला. जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने त्यांची नगरसेवक पद केलं रद्द केली गेली.तब्बल 20 नगरसेवक पद सुप्रिम कोर्टाने रद्द केली.जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेले
काँग्रेस ६ राष्ट्रवादी ४ भाजप ५ ताराराणी ३ शिवसेना १ यामध्ये
१. संदिप नेजदार
२. दीपा मगदूम
३. स्वाती येवलूजे
४. हसीना फरास
५. अश्विनी रामाणे
६. किरण शिराळे
७. सचिन पाटील
८. विजय खाडे पाटील
९. नियाझ खान
१०. मनीषा कुंभार
११. अश्विनी बारामते
१२. संतोष गायकवाड
१३. शमा मुल्ला
१४. सविता घोरपडे
१५. वृषाली कदम
१६. रीना कांबळे
१७. गीता गुरव
१८. कमलाकर भोपळे
१९. अफझल पिरजादे
२०. निलेश देसाई
या नगरसेवकांचा जात प्रमाणपत्र सादर न केलेल्यांमध्ये समावेश आहे.
Leave a Reply