महापालिकेच्या 43 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण

 
कोल्हापूर:- कोल्हापूर महानगरपालिकेच्या 43 व्या वर्धापन दिनानिमित्त आज महानगरपालिकेच्या कर्मविर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सौ.अि­ानी रामाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी नगरसेविका सौ.सुरेखा शहा यांनी जयप्रभा स्टूडिओचा निकाल महापालिकेच्या बाजूने लागल्याबद्दल महापौर सौ.अि­ानी रामाणे यांना पेढे भरवून महापालिकेचे अभिनंदन केले.
यावेळी उपमहापौर सौ.शमा मुल्ला, विरोधी पक्षनेता संभाजी जाधव, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, गटनेता सुनील पाटील, विजय सुर्यंवशी, नियाज खान, नगरसेवक अशोक जाधव, ई­ार परमार, विजयसिंह खाडे-पाटील, राहूल चव्हाण, शेखर कुसाळे, अफजल पिरजादे, अजित ठाणेकर, श्रावण फडतारे, नगरसेविका सौ.वृषाली कदम, ॲड.सौ.सुरमंजिरी लाटकर, सौ.स्वाती यवलुजे, सौ.कविता माने, सौ.अर्चना पागर, सौ.सीमा कदम, सौ.सुरेखा शहा, सौ.उमा इंगळे, सौ.उमा बनछोडे, सौ.माधुरी लाड, सौ.निलोफर आजरेेकर, सौ.शोभा कवाळे, सौ.प्रतिज्ञा निल्ले, सौ.भाग्यश्री शेटके, सौ.रिना कांबळे, सौ.सुनंदा मोहिते, दीपा मगदूम, सौ.माधवी गवंडी, सौ.गीता गुरव, उपआयुक्त विजय खोराटे, ज्ञाने­ार ढेरे, सहाय्यक आयुक्त शिला पाटील, उमेश रणदिवे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, अति.परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, उपशहर अभियंता रमेश मस्कर, एस.के.पाटील, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, अग्निशमन दलाचे जवान, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कुलच्या विद्यार्थीनी, व्यायामशाळा प्रशिक्षक, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!