
कोल्हापूर : कागल तालुक्यातील बामणी फाटा येथे एस. टी आणि मोटर सायकलचची धडक होऊन झालेल्या अपघातात नितिन बाळासो शिंपेकर (वय22)रा.खेबवडे.तालुका करवीर हा तरुण जागीच ठार झाला.घरातील गॅस चे पैसे भरण्यासाठी नितिन शिंपेकर कागलला निघाला असता परत येताना हा अपघात झाला. याची नोंद कागल पोलिस ठाण्यात झाली आहे.
Leave a Reply