
कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या मानगुटिवरील टोलचे भूत परतवण्यासाठी आज पुन्हा टोल विरोधी कृती समितिने हत्यार उपसले. टोल ला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे पण कायमचा टोल हद्दपार व्हावा यासाठी आज कृती समितिने एक दिवस धरणे आंदोलन केले आणि जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांना निवेदन दिले. यात प्रा. डॉ. एन. डी. पाटील, निमंत्रक निवासराव साळोखे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply