
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कारखानदारांविरोधतील आंदोलन आक्रमक झाले. उद्या चक्काजाम करणार तर आज हातकंगले तालुक्यातील ऊस तोडणी बंद पाडल्या.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोडोली परिसरात ऊस आंदोलन तीव्र करण्यात आले असून काहि प्रमाणात कोल्हापुरतून सुटणाऱ्या एस.टी बंद करण्यात आल्या. वाठारमधे 3 ,वडगावमधे 5 एस टी.बसची हवा सोडण्यात आली तर तासगाव मधे 3 एस.टी बस फोडण्यात आल्या. 80:20 एफ आर पी फॉर्म्युला कारखानदारांना मान्य नसल्याने आंदोलन तीव्र करण्यात आले.
Leave a Reply