
कोल्हापूर : कॉंग्रेसशी एकनिष्ठ न रहाणाच्या कारणावरुन आज आ. महादेवराव महाडिक यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. विधान परिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने हा निर्णय घेतला असल्याचे पक्ष श्रेष्ठींचे म्हणणे आहे.याच बरोबर जिल्हा परिषद सदस्य शहाजी पाटील यांनाही कॉंग्रेस वरिष्टांकडून कारणे दाखवा नोटिस दिली आहे.आ. महाडिक यांच्या अर्जावर सूचक म्हणून सही केल्यामुळे ही नोटीस देण्यात आली.
Leave a Reply