
पुणे : क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र जिल्हा क्रीडा परिषद , जिल्हा क्रीडा कार्यालय अधिकारी , पुणे व कुराश असोशिएशन, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने दुसरी राज्यस्तरीय कुराश स्पर्धानां आंतरराष्ट्रीय कुराश खेळाडू मनीष कुमार यांच्या हास्ते प्रारंभ झाला, यावेळी महाराष्ट्र कुराश असोशिएशनचे अध्यक्ष रणजीत जगताप, सचिव संजय धोपावकर, पुणे कुराश अध्यक्ष संदिप बालवडकर, सचिव शिवाजी सांळोखे, पुणे जिल्हा क्रिडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार , सिमा सावंत , सोनाल साबळे, कोल्हापूर कुराशचे सचिव शरद पोवार उपस्थित होते.
Leave a Reply