रत्नाप्पाण्णा कुंभार यांना महापालिकेच्यावतीने अभिवादन

 

कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्यावतीने 23राजारामपूरी उद्यानामधील त्यांच्या पुतळयास महापौर सौ.अि­ानी रामाणे यांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, कनिष्ठ अभियंता एन.एस.पाटील, मिलिंद जाधव, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!