
कोल्हापूर: वीज दरवाढ ही गंभीर समस्या आज उद्योगांसमोर आहे. महावितरण कंपनीने सरासरी 25 ते 30 टक्के वीज दरवाढ केली असून महाराष्ट्रातील वीज दर हे शेजारील राज्यांच्या पेक्षा तुलनेने 25 ते 35 टक्के जास्त आहेत या दरवाढीमुळे उद्योगावर अतिशय विपरीत आणि गंभीर परिणाम होतआल्याने झालेली वीज दरवाढ रद्द करा ,स्थिर आकार वाढ, पॉवरफॅक्टर पेनाल्टी रद्द करा या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.याबाबत चे निवेदन आमदार बंटी उर्फ सतेज पाटील यांनी दिले.
Leave a Reply