
कोल्हापूर : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कडून खासदार धनंजय महाडिक यांची उमेदवारी निशित झाली असल्याने प्रचाराची सुरुवात म्हणून भीमा फेस्टीव्हलच्या दुसऱ्या दिवशी कार्यक्रमातून प्रचार व प्रसार याला सुरुवात केली. कार्यक्रमामध्ये महाडिक यांनी जनतेशी संवाद साधतान असतना स्पष्ट केले.
खास कोल्हापुर्कारांसाठी दर वर्षी भीमा फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. यंदाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी आणि कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ते जनतेशी संवाद साधत होते. येणाऱ्या निवडणूक लढवायची का असे जनतेला विचारत. जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी यावेळी केला. घराणे शाही नुसार पदे मिळत नसतात त्याला निवडणूक लढवावी लागते असा टोलाही त्यांनी यावेळी दिला. आमच्या मनगटात टाकत आहे त्यामुळे आम्ही निवडणूक लढवण्यास सज्ज असून आम्ही या कार्यक्रमाच्या पासून प्रचाराला सुरुवात करत असल्याचे यावेळी जनतेशी बोलताना सांगितले.
Leave a Reply