
कोल्हापूर: अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने कदमवाडी चौक येथे काल काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना मेणबत्ती प्रज्वलित करून श्रद्धांजली वाहण्यात आली व या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला.
यावेळी मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक , सुनील पाटील, उत्तम जाधव, शिरीष जाधव, अनिल पाटील, चंद्रकांत पाटील, राहुल कदम, विजयसिंह पाटील, ऋषिकेश पाटील, रवींद्र पाटील, उमेश जाधव,रवींद्र पाटील ,शशिकांत सावंत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply