
हुपरी : नकारात्मक बातम्या मधील वाचकांची रुची बदलण्यासाठी पत्रकाराच्या मध्ये सकारात्मकता वाढीस लागणे आवश्यक आहे त्यासाठी आध्यात्मीकतेची जोड गरजेची आहे आध्यात्मीकता मानसातील चागुलपणाचा शेाध घेते पत्रकारीतेमध्ये सकारात्मक्रता आली तर समाजातील चागल्या घडामोडीचा वेध घेतला जाईल असे प्रतिपादन राजयोगीनी सुनंदा बहेनजी यांनी हुपरी येथील पत्रकार स्नेह मिलन कार्यक्रमात बोलताना केले
सुरवातीला हुपरीच्या ब्रहमाकुमारी केद्राच्या संचालिका सुनिता बहे नजी ब्रहमाकुमारी विद्यालयाचासक्षिप्त परिचय व मिडियाविंगची माहिती दिली त्यानंतर इस्लामपूर केद्राच्या संचालिका शोभा बहेनजी तनाव मुक्ती साठी राजयोग या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले पत्रकारानाही दैनदिन जीवनात विवीध तान त नावांना सामोरे जावे लागते राजयोग व मेडिस्टेशन च्या माध्यामातुन तनावातून मुक्त होता येईल असे शोभा बहनजी यांनी केले
या प्रसंगी सुनंदा बहेनजी यांच्या हस्ते काही पत्रकारांचा सन्मान करण्यात आला सुधीर निर्मळे पत्रकार संघ जिल्हा अध्यक्ष अनिल तोडकर तालुका उपाध्यक्ष नंदकुमार कांबळे कौसील मेंबर प्रा रविद्र पाटील जिल्हा संगटक अमजत नदाफ नगरसेवक बाळासाहेब हाराळे दिनेश डांगे प्रा अशोक शिंदे दै पुढारी इस्लामपूर आदि प्रत्रकांराचा सन्मान कर यात आला त्यानी आपले मनोगत व्यक्त केले हातकलगले तालूका व कागल तालुक्यातुन 52 पत्रकार उपास्थित होते कार्य कमाचे सुत्रसंचालन वंसंत भाईनी केले रघूनाथ भाई यांनी सर्वाचे आभार मांडले त्यानंतर सर्वानी ब्रह्माभोजनाचा आस्वाद घेतला
Leave a Reply