अरूण आईस्क्रिम्सचे तीन आकर्षक असे नवीन फ़्लेवर्स

 

 अरूण आईस्क्रिम्स जे आपल्या उत्तम दर्जेदार दूध आणि क्रिम पासून बनविलेल्या उत्कृष्ट अशा आईस्क्रिम्स करता प्रसिद्ध आहेत, आता आणखीन तीन नवीन उत्पादनांसह म्हणजेच तीन नवीन चवी आपल्या ग्राहकांकरता घेऊन येत आहेत. ग्राहकांना तोंडाला पाणी सुटेल असे आणि चविष्ट आईस्क्रिम मिळणार असून, लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सगळ्यांनाच आपली आवडती आईस्क्रिम्स वेगवेगळ्या कॉम्बिनेशन आणि आकर्षक अशा चवींमध्ये उपलब्ध होणार आहेत.
ड्युअल आईस्क्रिम टब्ज
आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या वेगवेगळ्या आवडी लक्षात घेत, अरूण आईस्क्रिम्स १ लिटर ड्युअल फ़्लेवर्ड आईस्क्रिम टब्जच्या दोन नवीन चवी आपल्याकरता घेऊन आले आहे. रेड वेल्वेट सह सॉल्टेड कॅरॅमल आणि ब्लूबेरीसह चीज, या दोन नवीन चवी जेवणानंतरच्या गोड अशा शेवटाकरता एक उत्तम पर्वणी ठरतील.
किंमत: रू.२४०

लिटिल बाईट्स
कधी ही केंव्हा ही आईस्क्रिमची मज्जा घेणाऱ्यांकरता अरूण आईस्क्रिम्स घेऊन आले आहेत लिटिल बाईट्स, यात आहे लिचीच्या चवी सह हार्टशेपचे आईस्क्रिम आणि त्याच कुकी आणि क्रीमची एकत्र चव असलेले एक चौकोनी आईस्क्रिम खास आमच्या लहानग्या ग्राहकांकरता. एकदा खायला या आणि खातच रहा……
किंमत रू. ५

आईस्क्रीम सॅन्डविच:
गोडाची चव चाखा पण जरा वेगळ्या पद्धतीने अरूण आस्क्रीम्स आपल्या करता घेऊन येत आहे दोन क्रन्ची चोको बिस्किटांमध्ये सॅन्डविच केलेले आईस्क्रीम , आपल्या कुकीज आणि क्रिमनामक आईस्क्रीम द्वारे.
किंमत: रू.२०

ही उत्पादने सध्या सगळ्या किरकोळ विक्रेत्यांसह, सुपर मार्केट, रेस्टॉरंट्स आणि हॅटसन डेली आऊटलेट्समध्ये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!