इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघातर्फे शहीद सैनिकांसाठी 2 लाख 61 हजार रुपयांचा निधी

 

इचलकरंजी: पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांसाठी आमच्या इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने सुमारे २ लाख ११ हजार १ रूपयेचा कृतज्ञता निधी व महाराष्ट्रमधील २ शहीद जवानांना प्रत्येकी २५ हजार प्रमाणे ५० हजार रूपये असा सुमारे २ लाख ६१हजार १रूपये चा कृतज्ञता निधी सैनिक कल्याण निधीकड़े सुपुर्द करण्यात आला .यावेळी उपस्थित प्रांताधिकारी समीर
शिंगटे, पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, तहसीलदार भोसले साहेब, नगराध्यक्षा अलका स्वामी , उप नगराध्यक्ष तानाजी पोवार व संघटनेचे अध्यक्ष बाळ मकवाना व सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!