
कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीतील निकाल नुकताच जाहिर झाला असून पहिल्या फेरीत २१ मतांनी सतेज पाटील आघाडीवर होते. पाटील यांना ७२ मते आणि महादेवराव महाडीक ५१ मते मिळाली.२५० मतांपैकी सतेज पाटील यांनी बाजी मारत 220 मते तर महाडिक यांना 157 मते मिळाली. 5 बाद मते ठरली.63 मतांनी सतेज पाटील विजयी झाले
Leave a Reply