
मुंबई : ज्येष्ठ कवी व साहित्यिक मंगेश पाडगावकर यांचे 9.5 मिनिटांनी निधन झाले.पाडगांवकरांचा जन्म मार्च १०, इ.स. १९२९रोजी वेंगुर्ला, ब्रिटिश भारत (वर्तमान सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र) येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषाविषयांत एम.ए. केले. ते काही काळमुंबईच्या रुइया महाविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवत होते. अध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य संमेलन, संगमनेर, इ.स. २०१०अध्यक्ष, विश्व साहित्य संमेलन, (इ.स. २०१०)पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९८०) :सलाम या कवितासंग्रहासाठीमहाराष्ट्र भूषण पुरस्कारपद्मभूषण पुरस्कार(इ.स. २०१३)महाराष्ट्र साहित्य परिषदेचा म.सा.प. सन्मान पुरस्कार (इ.स. २०१३अदि पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
ज्येष्ठ कवी व साहित्यिक मंगेश पाडगावकर यांचे निधन
Leave a Reply