युटयुबवरील व्हिडीओ ब्लॉगमधून मिळालेल्या उत्पन्नातून कृष्णराज महाडिक यांचा अनोखा उपक्रम, दसर्यानिमित्त वाटले चक्क खरे सोेने
समाजाविषयी आस्था आणि दातृत्व असलेल्या कृष्णराज धनंजय महाडिक यांनी दसर्यादिवशी एक नवा अभिनव उपक्रम राबवला. गोरगरीब कुटुंबांना भेट देवून, त्यांना दसर्याचे सोने दिले. हे सोने म्हणजे केवळ आपटयाची पानं नव्हती, तर खरे सोने, साडी आणि […]