News

कृषी क्षेत्रात कोल्हापूर महाराष्ट्रात आघाडीवर: पालकमंत्री  दिपक केसरकर; भीमा कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन 

January 26, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : कृषी हा भारताचा आत्मा आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेकडे पाहिले तर ३० टक्के लोक शहरात राहतात.व ८० टक्के लोक कृषीवर अवलंबून आहेत व ते ग्रामीण भागात राहतात. कृषी क्षेत्राची तुलना कशाशीही करता येत नाही. जगाची […]

Sports

डेक्कन स्पोर्ट्स क्लबतर्फे बर्गमन ११३ या स्पर्धेचे २७ ते २९ जानेवारी दरम्यान

January 26, 2023 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी : डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने बर्गमॅन ११३ या स्पर्धेचे आयोजन येथील राजाराम तलाव परिसरात २८ व २९ जानेवारी २०२३ या दोन दिवशी केले आहे.ही स्पर्धा कणेरी मठ येथे होणाऱ्या सुमंगलंम लोकोसत्व यास अर्पण […]

News

भीमा कृषी प्रदर्शनास आजपासून होणार प्रारंभ

January 26, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी सलग १४ वर्षे आयोजित करण्यात येत असलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य भीमा कृषी […]

News

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने ‘केएमए कॉन’ या दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन

January 24, 2023 0

कोल्हापूर /प्रतिनिधी :वैद्यकीय क्षेत्रात सतत होणारे बदल यामध्ये आजाराचे निदान आणि उपचार यासाठी नवनवीन तपासणी पद्धत, उपचार पद्धती, औषधे निर्माण होत असतात. या नवीन संकल्पना, अत्याधुनिक निदान साधने, नवीन उपचार पद्धतीचे ज्ञान वैद्यकीय व्यावसायिकाला असणे […]

Sports

कोल्हापूर रन या मॅरेथॉनच्या मेडल आणि टी शर्टचे अनावरण

January 21, 2023 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी डी.वाय.पाटील ग्रुपच्या वतीने आयोजित केएससी कोल्हापूर रन या मॅरेथॉनच्या मेडल आणि टी शर्टचे अनावरण आज करण्यात आले.कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब व रग्गेडियन यांच्या सहकार्याने ही मॅरेथॉन होत आहे. सध्या आरोग्य जपणे ही एक महत्त्वाची […]

News

पश्चिम महाराष्ट्रातील भव्य भीमा कृषी प्रदर्शन २६ ते २९ जानेवारी दरम्यान

January 21, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी आयोजित करण्यात येत असलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य असे भीमा कृषी प्रदर्शन २०२३ […]

News

दूध व्यवसाय टिकवणे आणि त्यात स्थैयर्ता आणण्याची गरज :आमदार सतेज पाटील

January 21, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: दूध व्यावसायिकांना पशुसंवर्धनाचे ज्ञान आणि डेअरीच्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या इंडियन डेअरी फेस्टिवल २०२३चे उद्घाटन केले. याप्रसंगी चितळे डेअरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्र्वास चितळे, पुणे जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष श्रीमती कांचनताई पवार, […]

News

दक्षिण मतदारसंघातील लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार सोहळा

January 20, 2023 0

कोल्हापूर: दक्षिण मतदारसंघातील लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार सोहळा आज  आमदार डॉ. विश्र्वजीत कदम यांच्या हस्ते कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा काँग्रेस […]

News

कणेरी मठ येथे श्वान शाळा उद्घाटन तसेच मॅमोग्राफी,न्यूरो मॉनिटरिंग सिस्टीमचे लोकार्पण

January 20, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : ‘सिद्धगिरी मठावर पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेनुसार अनेक लोकोपयोगी प्रकल्प राबवण्यात येतात.रोटरी क्लब-सनराईज यात योगदान देण्यासाठी सदैव आघाडीवर असेल.’ असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे विद्यमान प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे यांनी रोटरी क्लब ऑफ […]

News

इंडो काऊंटच्या ‘करेंगे पूरे सपने अधूरे’ उपक्रमांतर्गत शहीद जवानांच्या मुलामुलींना शिष्यवृत्ती

January 19, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी :भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिन औचित्य साधून देशातील अग्रगण्य बेड लिनन उत्पादक इंडो काउंटने आपल्या मातृभूमीचे रक्षण करताना प्राण गमावलेल्या शहीद जवानांच्या मुलांना ‘करेंगे पूरे, सपने अधूरे’ या उपक्रमांतर्गत कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या जवानांच्या […]

1 2 3 4 420
error: Content is protected !!