News

आयकॉन्‍स ऑफ भारत वास्‍तविक भारतीय यशस्‍वी गाथांना प्रशंसित करणारी एनडीटीव्‍हीवरील नवीन सिरीज

June 4, 2022 0

मुंबई : फ्रीडम अॅपने (IndianMoney.com चा भाग) भारतीय शेतकरी, लघु-उद्योजक आणि गृहिणींच्‍या न ऐकण्‍यात आलेल्‍या यशस्‍वी गाथांना प्रशंसित करण्‍यासाठी एनडीटीव्‍ही नेटवर्कसोबत सहयोगाने अद्वितीय शो ‘आयकॉन्‍स ऑफ भारत‘ लॉन्च केला आहे. या व्‍यक्‍तींनी कदाचित सामान्‍य जीवन जगले असेल, पण त्‍यांच्‍या कौशल्‍यांना लाभदायी कृषी व […]

News

सायकल चालवा, निरोगी अन् आनंदी राहा’

June 4, 2022 0

कोल्‍हापूर: नियमित सायकल चालविणे हा उत्तम व्यायाम आहे. सायकल चालविण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल चालविण्याने मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहते. विविध आजार दूर पळतात. तेव्हा शरीर तंदुरुस्त आणि आपल्या जीवनातील आरोग्यविषयक समस्या कमी करण्यासाठी नियमितपणे […]

News

सुप्रसिध्द सिनेअभिनेते नाना पाटेकर आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दिलखूलास गप्पा

June 3, 2022 0

शुक्रवार दि. ०३ जून…. सकाळी ११ ची वेळ… सुप्रसिध्द सिनेअभिनेते व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर कोल्हापूरात आल्याचे समजताच मंत्री हसन मुश्रीफ कागलवरुन कोल्हापूरला आले. नाना ज्या हाँटेलात थांबले आहेत, त्याठिकाणी जाऊन मंत्री हसन मुश्रीफ […]

Information

जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त मेडिकल असोसिएशनच्या वतीने पोस्टर प्रदर्शन

June 3, 2022 0

कोल्हापूर / प्रतिनिधी: 31 मे हा दिवस जागतिक तंबाखूविरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्याचा हा दिवस असतो. या निमित्ताने जनजागृती करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनची शाखा कोल्हापूर […]

News

अण्णांचे आणि जायंट्स ग्रुपचे जिव्हाळ्याचे नाते: आमदार जयश्री जाधव

June 3, 2022 0

कोल्हापूर / प्रतिनिधी :सामाजिक बांधिलकी जपणार्‍या जायंट्स ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटीचा शपथविधी व पदग्रहण समारंभ नुकताच संपन्न झाला.यावेळी नूतन आमदार जयश्री जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या “दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव- आण्णा यांचे […]

News

जुगाड कौन्सिलिंग सेंटरच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मेमरी कॅफे’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम

June 1, 2022 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: ‘स्कूल्स ऑफ लाइफ केअर’ हे टॅगलाईन घेऊन शाहूपुरी येथील जुगाड कौन्सिलिंग सेंटर हे पश्चिम महाराष्ट्रात गेली दहा वर्षे समुपदेशन क्षेत्रात सामाजिक बांधिलकीने काम करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या ‘ऑनलाइन ज्येष्ठांची शाळा’ हा […]

News

लोकभावनेपोटी सहाशेहून अधिक मंदिरे उभरली:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ 

May 31, 2022 0

नानीबाई चिखली:देवावरील श्रध्देपोटी लोकांमधील एकोप्याची भावना वाढीस लागून समाज एकसंध बनतो. या उदात्त हेतुनेच आपण हजार कोटींचा निधी देवून गावा-गावात ६००हून अधिक मंदिरांचा जिर्णोद्धार केला असल्याचे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. नानीबाई चिखली (ता.कागल) […]

Entertainment

होम मिनिस्टर च्या चेहऱ्यावरच हसू आनंद देते: आदेश बांदेकर

May 31, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: आज कोल्हापूर येथे महा होम मिनिस्टर या झी मराठी वाहिनीवरील स्पर्धेच्या ऑडिशन्स कोल्हापुरातील शाहू सांस्कृतिक भवन मार्केट यार्ड येथे संपन्न झाल्या यावेळी हजारो महिलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला 11 लाखाची पैठणी कोण जिंकणार याचे […]

News

युवा पत्रकार संघाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण; विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान

May 31, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर, सांगली, पुणे, रत्नागिरी, बीड, नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र असे कार्यक्षेत्र असलेल्या युवा पत्रकार संघाच्या वतीने आपल्या १३ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा पुरस्कार सोहळा रविवारी २९ मे […]

News

दक्षिण मतदारसंघातील वसगडेत 14 लाख रुपयांची विकासकामे

May 30, 2022 0

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील वसगडे येथील 14 लाख रुपयांतून बांधण्यात आलेल्या माता रमाई सांस्कृतिक हॉल लोकार्पण व गावचावडी कार्यालय बांधणे, गावाअंतर्गत रस्ते डांबरीकरण, पाणंद रस्ते खडीकरण करणे अशा एकूण सुमारे रु. 38 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ पालकमंत्री […]

1 25 26 27 28 29 420
error: Content is protected !!