सेवानिवृत्त पेन्शनर संघटनेचा दिल्लीत धडक मोर्चा, मागण्या मार्गी लावण्यासाठी संसदेत आवाज उठवणार:खा.धनंजय महाडिक
दिल्ली: सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळणारे निवृत्ती वेतन हा हक्क आहे. पेन्शनधारकांच्या मागण्या न्याय्य असून, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, असे अभिवचन खासदार धनंजय महाडिक यांनी दिले. नवी दिल्लीत नुकताच श्रमिक संघाच्या नेतृत्वाखाली पेन्शनर मंडळींनी मोर्चा काढला. मोर्चेकर्यांच्या […]