भव्य औद्योगि “व्हायब्रंट महाएक्सपो” प्रदर्शनाचे येत्या १५ ते १८ एप्रिलला आयोजन
कोल्हापूर/प्रतिनिधी : उद्योग क्षेत्राला चालना मिळावी व वेगवेगळ्या उद्योगांची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री तसेच कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज व एमआयडीसी महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य औद्योगिक आणि यंत्रसामग्री […]