स्कोडा स्लाव्हिया लवकरच भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध होणार; बुकिंग सुरू
कोल्हापूर:स्लाव्हिया‘च्या सादरीकरणासह स्कोडा इंडियाच्या इंडिया 2.0 प्रोजेक्टच्या आगामी टप्प्याचा प्रारंभ झाला आहे. मध्यम-आकाराच्या एसयुव्ही कुशक ‘च्या लॉन्चनंतर यशस्वी पदार्पण करणारी नवीनकोरी सेदान झेक कारनिर्मितीकर्त्यांचे दुसरे इंडिया-स्पेसिफिक मॉडेल आहे. स्लाव्हियाच्या निर्मिती प्रक्रियेत 95% पर्यंतची लोकलायजेशन स्तर […]