News

गोकुळला ‘सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान व कार्यप्रणाली पुरस्कार’

December 6, 2024 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) इंडियन डेअरी असोसिएशन पश्चिम विभागातील ‘सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान व कार्यप्रणाली’ हा मानाचा पुरस्कार मुंबई येथे इंटर डेअरी अॅवार्ड मध्ये विशेष समारंभात इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. […]

Entertainment

येत्या ८ डिसेंबरला कोल्हापूरमध्ये रंगणार ‘सन मराठी’च्या ‘मेळा मनोरंजनाचा’ कार्यक्रम 

December 5, 2024 0

‘सन मराठी’ प्रस्तुत ‘मेळा मनोरंजनाचा’ कार्यक्रमात ‘गुलाबी साडी’ या गाण्याने संपूर्ण जगाला वेड लावणारा असा गायक संजू राठोड पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये लाईव्ह परफॉर्मन्स करण्यासाठी येत्या ८ डिसेंबर २०२४ रोजी प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे सायंकाळी ५ […]

News

सिद्धगिरी हॉस्पीटल तर्फे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर

November 30, 2024 0

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर कणेरी मठ, यांच्या मार्फत रविवार दिनांक ०१.१२.२०२४ रोजी वेळ 9 ते 4 या वेळेत हॉटेल ऐरावत, गणपती मंदिर जवळ गडहिंग्लज येथे मोफत वंध्यत्व निवारण तपासणी शिबीर (IVF) व मोफत […]

Information

डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण पुरस्कार

November 28, 2024 0

कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा विद्यार्थी रणजीत सी. पी यांना सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी असोसिएशन ऑफ मेडिकल फिजिसिस्ट्स ऑफ इंडिया (अॅम्पी) कडून प्रतिष्ठित “डॉ. एम. एस. अगरवाल यंग इन्व्हेस्टिगेटर पुरस्कार”ने सन्मानित करण्यात आहे. हैदराबाद मधील […]

News

आमदार राजेश क्षीरसागर यांचा नागरी सत्कार

November 27, 2024 0

कोल्हापूर : नवनिर्वाचित शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांचे आज विविध क्षेत्रातील मान्यवर, शिवसेना कार्यकर्ते, महायुती कार्यकर्ते, शहरातील तालीम संस्था, मंडळे, नागरिकांकडून अभिनंदन करण्यात आले. मुंबई हून राजेश क्षीरसागर आज कोल्हापुरात दाखल झाले. यानंतर शिवालय शिवसेना […]

News

गोकुळच्या देशी लोण्याला परदेशात वाढती मागणी 

November 26, 2024 0

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सह. दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) ने अझरबैजान या देशातील अटेना दूध संघास पुन्हा एकदा नवीन २१० मे. टन देशी लोणी (बटर) गोकुळ प्रकल्प येथून संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ […]

News

आ.राजेश क्षीरसागर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव : मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या शुभेच्छा

November 24, 2024 0

कोल्हापूर : कोल्हापूरचे नवनिर्वाचित आमदार राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस शिवसैनिकांसाठी पर्वणी ठरते. या वाढदिवसानिमित्त शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार सामाजिक कार्याची किनार देत शिवसैनिकांकडून विविध उपक्रमांचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. यंदाचा वाढदिवस आमदार राजेश […]

News

पी.एन.पाटील यांची पुण्याई कार्यकर्त्यांच्या मागे: आ.सतेज पाटील

November 19, 2024 0

कोल्हापूर: पी.एन.पाटील यांची पुण्याई कार्यकर्त्यांच्या मागे असल्याने राहुल पाटील यांचा विजय नक्की आहे असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले.करवीर विधानसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार राहुल पी.एन. पाटील- सडोलीकर […]

News

कोल्हापूर ‘थिंक टॅंक’च्या माध्यमातून नव्या संकल्पना राबवणार :आ. ऋतुराज पाटील ;दक्षिणच्या विकासाचा संकल्पनामा

November 18, 2024 0

कोल्हापूर  : कोल्हापूर दक्षिणला नवा चेहरा देण्यासाठी दक्षिण व्हिजन 2.0 च्या माध्यमातून नवसंकल्पना राबवणार आहे. कोल्हापूर शहराच्या सर्वाधीक वेगाने वाढणा-या उपनगरांचा सुनियोजित विकास करण्यावरसुध्दा माझा भर असेल. विविध क्षेत्रातील तज्ञ, युवा पिढी यांना सोबत घेऊन […]

News

पाचगावला विकासाचा चेहरा देणा-या ऋतुराजना ताकद द्या : आ.सतेज पाटील

November 18, 2024 0

कोल्हापूर: पाचगाव हे सर्वात वेगाने नागरीकरण होणारे गाव आहे. पाचगावला विकासाचा चेहरा देण्याचे काम आमदार ऋतुराज पाटील यांनी केले आहे. आपला आमदार हा सुसंस्कृत आहे, एका विचाराने काम करणारा आणि विकासाचे व्हिजन घेऊन पुढे जाणा-या […]

1 10 11 12 13 14 84
error: Content is protected !!