News

झिम्मा-फुगडी स्पर्धा रंगणार २५ सप्टेंबरला; तब्बल ५ लाख रूपयांची बक्षिसे

September 9, 2024 0

कोल्हापूर: धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्यावतीने दरवर्षी पश्‍चिम महाराष्ट्रातील भव्य झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा १५ व्या वर्षी बुधवार दि. २५ सप्टेंबर रोजी, मार्केट यार्डमधील रामकृष्ण मल्टीपर्पज लॉन येथे […]

News

बासुरी वाजवतच रुग्णाची मेंदूची जटील शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये यशस्वी

September 6, 2024 0

कोल्हापूर:एका बाजूला रुग्ण स्वतः बासुरी वाजवत आहे आणि दुसऱ्या बाजूला रुग्णावर मेंदूची जटील अशी मेंदूची शस्त्रक्रिया पार पाडली जात आहे असे दृश्य सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या संस्कार विभागात पाहायला मिळाले. ज्या रुग्णांच्या मेंदूतील संवेदनशील […]

News

रामानंदगर चौकात ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उतरले आमदार सतेज पाटील

September 6, 2024 0

कोल्हापूर:गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात रस्त्यावर लोकांची प्रचंड गर्दी झाली आहे.साने गुरुजी वसाहत परिसरात माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांच्या वाढदिवस कार्यक्रमासाठी रात्री साडेसात वाजता जाताना आमदार सतेज पाटील हे रामानंदनगर चौकातील गर्दी पाहून स्वतः गाडीतून […]

Information

विद्यार्थांनी भविष्यात नाविन्यपूर्ण क्षेत्रामध्ये करिअर करावे: मनीष अडवाणी 

September 4, 2024 0

कोल्हापूर: अभियांत्रिकी हे बहुआयामी क्षेत्र असून यामध्ये आव्हाने आणि संधी याची कमतरता नाही. विविध आव्हानांकडे सकारत्मकदृष्टीने पाहून समाजातील समस्या सोडवण्यासाठी अभियांत्रिकीची कौशल्यांचा वापर करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी भविष्यात नाविन्यपूर्ण क्षेत्रात करिअर करून स्वत:चे वेगळेपण सिद्ध […]

News

श्रीनिवास पाटील ‘डॉ.डी.वाय पाटील जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित ; विद्यापीठाला नॅक ‘ए प्लस प्लस’ मानांकन 

September 1, 2024 0

कोल्हापूर: प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा निर्णय घेणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचा जन्म झालेल्या कसबा बावड्यात यशंतराव पाटील यांनी शाळा सुरू केली. त्यानंतर त्यांचे पुत्र डी. वाय पाटील यांनी सुरू केलेल्या उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थेचे आज वटवृक्षात […]

News

डॉ.श्रीनिवास पाटील यांना डॉ.डी.वाय.पाटील जीवन गौरव’

August 31, 2024 0

कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून सन २०२४-२५ साठीचा “डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार” सिक्कीमचे माजी राज्यपाल डॉ. श्रीनिवास दादासाहेब पाटील यांना जाहीर झाला आहे. रविवार दि. १ सप्टेंबर रोजी […]

News

गोकुळच्या वार्षिक सभेत विरोधकांचा गोंधळ ; पण सर्व विषय मंजूर

August 30, 2024 0

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना पंचतारांकित औद्योगिक वसाहत, कागल येथील आवारात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. विरोधकांनी गोंधळ करत विषय नामंजूर च्या घोषणा […]

Sports

डॉ. डी. वाय.पाटील जुनिअर कॉलेज संघाला महापालिका बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद

August 29, 2024 0

कोल्हापूर: डॉ.डी. वाय.पाटील जुनिअर कॉलेज मुलींच्या संघाने शालेय शासकीय जिल्हास्तरीय( महापालिका) शासकीय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत १९ वर्षा खालील गटात प्रथम क्रमांक पटकावला .या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या संघात आदिती नरके, राधिका काणे ,हुदा […]

News

डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकतर्फे उद्योजकता विकास मार्गदर्शन

August 27, 2024 0

कोल्हापूर: कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या वतीने अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता विकास मार्गदर्शन उपक्रम झाला. कोल्हापूर आय. टी. असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील, स्मॅकचे संचालक उद्योजक संजय भगत, क्रिडाईचे संचालक बांधकाम व्यवसायिक आदित्य […]

News

एमआयटी,एटीडीमध्ये प्रशासकीय पदवी,पद्युत्तर अभ्यासक्रमाबरोबरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन:डॉ.सुजित धर्मपात्रे यांची माहिती

August 23, 2024 0

कोल्हापूरः सध्याच्या युगात केंद्रीय लोकसेवा आयोग(युपीएससी) किंवा राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) यांसारख्या स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करणे, म्हणजे मायाजाळात फसण्यासारखे समजले जाते. बऱ्याचदा प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्पप्न उराशी बाळगुण, दरवर्षी लाखो विद्यार्थी कुठल्याही बॅकअप प्लॅनशिवाय स्पर्धापरिक्षांचा अभ्यास […]

1 23 24 25 26 27 85
error: Content is protected !!