News

रविवारपासून दैनंदिन पाणी पुरवठा सुरू, शिंगणापूरमधून ए, बी, बालिंगामधून सी व डी वॉर्डला व काळम्मावाडी योजनेमधून ई वॉर्डाला पाणी पुरवठा

August 29, 2025 0

कोल्हापूर : शहराला पाणीपुरवठा करणा-या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेमधून दोन पंपाद्वारे सध्या शहराला पाणीपुरवठा सुरू आहे. सदरचा पाणीपुरवठा थोड्या कमी दाबाने होत असल्याने शहरांमध्ये मागील दोन दिवसापासून एक दिवस आड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. […]

News

कॉसमॉस’ चे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांना यंदाचा ‘डॉ.डी.वाय.पाटील जीवन गौरव पुरस्कार 

August 29, 2025 0

    कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून सन २०२५- २६ साठीचा “डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार” कॉसमॉस बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांना जाहीर झाला आहे. सोमवार दि. १ सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या […]

Information

संजीवनी ब्लड ग्रुप रजिस्ट्री अॅप’च्या माध्यमातून तत्काळ रक्त उपलब्ध होणार: पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

August 29, 2025 0

मुंबई: वोक्हार्ट फंडेशन’च्या संकल्पनेतून विकसित आणि एलआयसी हौसिंग फायनान्स लिमटेडचे ​​सीएसआर बँकिंग फायनान्स लिमटेडचे ​​सीएसआर सेल्युलर ‘संजीवनी ब्लड ग्रुप रजिस्ट्री आप’ या अत्यंत महत्त्वाच्या अशा अपचे लोकार्पण महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश […]

News

श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्यास १४३ कोटींची प्रशासकीय मान्यता

August 28, 2025 0

कोल्हापूर : कोल्हापूर मधील श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याच्या प्रस्तावित १४३.९० कोटी रुपयांच्या आराखड्यास उच्चाधिकार समितीने प्रशासकीय मान्यता दिली आहे.कोल्हापूर शहर येथील श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याचा […]

No Picture
Uncategorized

Symbolic artificial intelligence Wikipedia

August 28, 2025 0

AI vs Machine Learning Learn the Differences Deep learning is incredibly adept at large-scale pattern recognition and at capturing complex correlations in massive data sets, NYU’s Lake said. In contrast, deep learning struggles at capturing […]

Entertainment

शाहूपुरी गणेश मंडळाच्या वतीने पारंपारिक गणेशोत्सव; विविध सामाजिक उपक्रम 

August 26, 2025 0

कोल्हापूर: गेल्या पन्नास वर्षात मंडळाने समाजातील सर्वांना एकत्र आणत, धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गणेशभक्तीचा संदेश दिला आहे. यंदाच्या ५० व्या सुवर्ण महोत्सवात आणखी वैभव, एकोपा व सेवा वृत्ती घेऊन हा उत्सव साजरा होणार […]

Information

कुलपती डॉ. संजय डी.पाटील यांचा ‘क्यूएस आय-गेज’ संचालकांकडून गौरव

August 26, 2025 0

कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने पहिल्याच प्रयत्नात ‘क्यूएस आय-गेज’ डायमंड श्रेणी प्राप्त केल्याबद्दल ‘क्यूएस आय-गेज’चे व्यवस्थापकीय संचालक रविन नायर व सहाय्यक संचालक सुबिन राज यांनी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांना सन्मानित केले. नायर […]

News

देशभरात कर्करोगाची लवकर तपासणी ; जनजागृतीसाठी संजीवनी मोहीम

August 26, 2025 0

मुंबई : भारतात कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने या संकटाला सामोरे कसे जावे, या विषयावर चर्चा करण्यासाठी फेडरल बँक हॉरमिस मेमोरियल फाउंडेशन, न्यूज18 नेटवर्क आणि ज्ञानसहभागी टाटा ट्रस्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने संजीवनी राष्ट्रीय परिषद नुकतीच […]

1 25 26 27 28 29 51
error: Content is protected !!